विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्व ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता. ...
शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुखावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टिळकस्मारक भवन येथून मंगळवारी दुपारी निघालेला हा मोर्चा दत्त चौक, बसस्थानक चौक मार्गे एलआयसी चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत पालकमंत् ...
सातबारावर ‘मूळ आदिवासींची जमीन’ असे शिक्के लागलेले असल्याने भूखंड बाजारात विकले जात नव्हते. मग भूमाफियांनी शक्कल लढविली आणि असे शिक्के असलेले भूखंड तारणाच्या नावाखाली जणू बँकांना विकले. ...
पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना शिक्षकांनी ‘दीक्षा’ अॅपचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत पंचायत समितीतर्फे येथे कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील ही पहिलीच दीक्षा अॅप कार्यशाळा ठरली. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाºया म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन हो ...
विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली गेल्याने शिवसैनिक जाम संतापले. ...
पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे. ...
कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यातील पैसा यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात वापरला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एका गाजलेल्या खुनातील काही आरोपींसाठी हा पैसा वापरला गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळातूनच दबक्या आवाजात बाहेर येत आहे. ...