तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. ...
राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाची स्वतंत्र नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी गोवा येथील इमारतीच्या संकल्पनेचा आधार घेतला जाणार आहे. येथील कामाची गती वाढण्यासाठी अत्याधुनिका यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे. ...
येथील भूखंड घोटाळ्यात प्रत्यक्षात तीन बँकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाली आहे. भूमाफियांनी बँकांमध्ये असलेल्या ग्राहकांच्या ठेवीवर डल्ला मारला आहे. मात्र त्यानंतरही बँका स्वत: फिर्यादी बनून पोलिसांपुढे हजर होत नसल्याने या बँकांच्या प्रामाणिकपणावर ठ ...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नागपूर येथे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. यात विदर्भातील (नागपूर वगळता) १०० खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. ...
थोर पुरुषांच्या चरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. परंतु शहरात थोरांच्या पुतळ्यांना आता प्रसिद्धीलोलूप तथाकथित समाज सेवकांच्या होर्डिंगचा गराडा पडला आहे. यामुळे पुतळ्यासह शहराचेही विद्रूपीकरण होत असत ...
सत्तेसाठी स्थानिक नेते कोणतीही तडजोड करण्यास तयार आहेत. यातूनच जिल्हा परिषदेत शिवसेनेला बाहेर ठेवत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. हा अभद्र संसार तुटून जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी प्रलंबित ठेवली. यामुळे खासदार, आमदारांचेच पेन्शन रद्द करा, अशी मागणी घेऊन मंगळवारी मोर्चेकºयांनी रोष व्यक्त केला. जुन्या पेन्शनसह, सातवा वेतन आयोग, महागाई ...