जिल्हा परिषदेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला होता. परंतु गेल्या वर्षभरात हा निधी खर्च झाला नाही. ...
कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत. ...
शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे. ...
बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. ...
येथील पारवेकरनगरात १४ वित्त आयोगातून ३० लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. काम पूर्ण होऊनही वापरासाठी खुले न करता शौचालयाला ‘सिल’ ठोकण्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. ...
मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आव ...
नगरपरिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा शुक्रवारी झाली. या बैठकीत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक आणि ड्यूल डेस्क खरेदीला मान्यता देण्यात आली. आरोग्य, विद्युत विभागातील विषयही मंजूर करण्यात आले. ...
आठवडी बाजार परिसरात यादव व पवार समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. जामनकरनगर घटनेनंतर दोन्ही गटातील सदस्यांना अटक झाली. मात्र पवार टोळीतील एक सदस्य जामिनावर बाहेर येणार असल्याची कुणकुण लागल्याने तारपुऱ्यातील यादव समर्थकांनी हल्ल्याची तयार केली होती. ...
महाविद्यालयात न जाताही पदव्या मिळविण्याचा मार्ग देशभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही शाळेत न जाता पूर्ण करता येणार आहे. ...