तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कपाशी पीक धोक्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडा होत असून पीक जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. ...
नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रमाई आवास योजनेचे काम रखडल्याने लाभार्थी संतप्त झाले. त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊन निधीचे दोन हप्ते मिळाले. ...
येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्षाचा भाजी मार्केट परिसरात येत असताना रविवारी सकाळी आरोपीने घरासमोर अडवून खून केला. या घटनेने संपूर्ण दारव्हा शहरात संतापाची लाट उसळली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे. ...
आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी दिग्रसकरांनी निषेध मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने अत्याचार केला. ...