तीन वर्षाच्या खंडानंतर झालेल्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ उपविभाग संघाने जबरदस्त कामगिरी करीत सर्वाधिक १३१ गुणांसह जनरल चॅम्पियनशीप पटकावली. ७२ गुणांसह केळापूर विभाग दुसऱ्या स्थानावर राहिला. स्पर्धेतील वेगवान धावपटूचा बहु ...
समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने शासनाने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. ग्रंथोत्सव हा त्यापैकी एक उत्सव म्हणून गत काही वर्षांपासून यशस्वीरित्या साजरा होत आहे. ...
पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची धुरा जर नितीन गडकरी यांच्या हातात देण्यात आली असती तर मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता हमखास आली असती तसेच छत्तीसगड व तेलंगणा भाजपची अशी दैनावस्था झाली नसती . ...
तालुक्याचे वैभव ठरू शकतील, असे चार धार्मिक स्थळे तालुक्यात आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही पुरेसे लक्ष देत नसल्याने या धार्मिक स्थळांची दुरवस्था झाली आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यासोबतच महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे. ...
अमाप पैसा खर्च होत असतानाही आश्रमशाळा आजही दारिद्र्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागते. सोबतच त्यांच्या शैक्षणिक विकासाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. ...
कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकºयांची नावे आलेली नाहीत. ...