लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जेडीईएमएस’मध्ये राष्ट्रीय गणित दिवस - Marathi News | National Mathematical Day in 'JedMS' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीईएमएस’मध्ये राष्ट्रीय गणित दिवस

येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वर्ग सात, नऊ व दहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य मीनी थॉमस, उपप्राचार्य वसानी, रश्मी उपाध्याय यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. रामानुजन यांच्या ...

सांगा, वस्तूंच्या ‘एमआरपी’वर नियंत्रण कुणाचे? - Marathi News | Tell me, control of the goods 'MRP'? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सांगा, वस्तूंच्या ‘एमआरपी’वर नियंत्रण कुणाचे?

वस्तूंवर बाजारात मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’ (मॅक्सीमम रिटेल प्राईज) नोंदवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खुलेआम लूट सुरू आहे. ‘एमआरपी’ कुणी निश्चित करावी, ती किती असावी व त्या संबंधी तक्रार आल्यास कारवाईचे अधिकार कुणाला या मुद्यांवर येथील प्रशासनातच संभ् ...

घाटंजीतील दोन ज्वेलर्स फोडले - Marathi News | The two jewelers in Ghatanje blasted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजीतील दोन ज्वेलर्स फोडले

शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली. ...

आई-वडिलांचा सांभाळ निष्काम भावनेने करा - Marathi News | Take care of the parents with carelessness | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आई-वडिलांचा सांभाळ निष्काम भावनेने करा

केवळ समाजाला दाखविण्यासाठी आई-वडिलांची सेवा करू नका तर निष्काम भावनेने त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या खऱ्या सेवेतूनच जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. ...

जिल्हा परिषद शाळेत शिकलेला शुभम होणार कलेक्टर - Marathi News | Collector of zilla parishad learned Shubham | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषद शाळेत शिकलेला शुभम होणार कलेक्टर

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले. ...

परीक्षण न करताच मृदा आरोग्य पत्रिका - Marathi News | Soil Health Magazine Without Testing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परीक्षण न करताच मृदा आरोग्य पत्रिका

मातीचे परीक्षण न करताच, संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा धक्कादायक प्रकार वणी तालुक्यात पुढे आला आहे. या प्रकारामुळए शेतकरी चक्रावून गेले आहेत. यवतमाळ येथील कृषी चाचणी प्रयोग शाळेतून या पत्रिका प्राप्त झाल्या आहेत. ...

अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा - Marathi News | The invention competition in Amolakchand College | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी येथील अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यातून १४ विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...

सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार - Marathi News | Boycott of members' monthly meeting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

येथील पंचायत समितीच्या मासिक सभेवर गुरूवारी सभापती, उपसभापतींसह सर्व दहाही सदस्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. ...

जिल्हाभरातील बीडीओंचे कामबंद - Marathi News | Baidi workshop in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाभरातील बीडीओंचे कामबंद

तेल्हाराचे गटविकास अधिकारी राजीव फडके यांना बुधवारी काळे फासण्यात आले. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील बीडीओंनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. आरोपीच्या अटकेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला. ...