राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
गुजरातमधील सुरत येथे कोचिंग क्लासेसला नुकत्याच लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र शासनाने सर्वच नगरपरिषदांना फायर आॅडिट करण्याचे आदेश दिले. यवतमाळातील ७६ कोचिंग क्लासेस व शाळा, महाविद्यालये पालिकेच्या ...
खेड्यातील बाया-माणसांना ऐन गरजेच्यावेळी बरेचदा पैसा उपलब्ध होत नाही. मात्र दहेली गावातील महिलांनी एक-एक पैसा जोडून शेळी पालनाचा व्यवसाय मोठा केला. या व्यवसायातून आता दहेली गावकऱ्यांना हवा तेव्हा पैसा उपलब्ध होऊ लागला आहे. ...
कोलकाता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात येथील मार्ड संघटना आणि आंतरवासिता डॉक्टरांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाज प्रभावीत झाले होते. ...
नगरपालिकेची शाळा म्हणजे शिक्षणाच्या दुरवस्थेचा विद्रूप चेहराच, असा समज झाला आहे. मात्र यवतमाळ शहरातील शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नगरपालिकेने आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणात सरस ठरणाऱ्या शाळेला १० लाखांचे घसघशीत बक्ष ...
येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या आॅनलाईन परीक्षेसाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला असून कंत्राटदार कंपनीने तारखा जाहीर केल्या आहेत. यवतमाळातील नंदूरकर विद्यालय हे या परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे. ...
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी यांनी १३ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फेसबुकवर प्रसारित केले. ...