येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सन १९९३ च्या बॅचच्या वर्गमित्रमैत्रिणींनी तब्बल २६ वर्षांनी एकत्र येत स्रेहमिलन सोहळा साजरा केला. स्थानिक सुराणा भवनमध्ये हा सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात स्थानिक मित्रांनी पंजाबी ढोलवर नाचत बाहेरगावावरून आले ...
अनेक पिढ्यांपासून वहिती करत असलेल्या शेतीचा वहिती दाखल्यासाठी वाघापूर(लासीना) येथील वृद्ध महिलेला महसूल विभागाकडे हेलपाटे मारावे लागत आहे. यासंदर्भात वृद्ध महिला यमुनाबाई महादेव बोरकर यांनी येथील तहसीलदारांना निवेदन दिले आहे. ...
रेशनच्या धान्याचा होणार काळाबाजार रोखण्यासाठी आॅनलाईन पॉस प्रणालीचा उपयोग केला जात आहे. यावरही काही महाभागांनी उपाय शोधला असून त्याला पुरवठा विभागातूनच सहकार्य मिळत आहे. आॅफलाईन रेशन वाटप केल्याचे दाखवून धान्य काळ््या बाजारात पोहोचविले जाते. लोहारा ज ...
येथील जाजू ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मोहीत प्रसन्नकुमार सुराणा याने बारावीच्या परीक्षेत ६०५ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वलस्थान पटकाविले. आता मोहीतला सीए व्हायचे आहे. तो पुढील शिक्षण मुंबईत पूर्ण करणार आहे. भविष्यात सामाजिक कार्यातही सहभ ...
गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायात फास अडकल्याने टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ मरणाच्या दारात उभा आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असून त्यामुळे वनविभाग चिंतेत आहे. ...
जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या शाळा बंद करू नये यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मंत्रालय गाठून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव यांच्या म ...
येथील गोधनी रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात पावणे सात कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉलचे अॅस्ट्रोटर्फ ग्राऊंड, सिंथेटिकचे व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो ग्राऊंड, जॉगिंग ट्रॅक आदी तब्बल साडेतेरा कोटी रुपयांची कामे प ...