गेली काही महिन्यांपासून महानेटद्वारे ७५ ते १०० फूट अंतरावर सिमेंट रोडच्या कडेने मशीनद्वारे खड्डे केले जात आहे. दोन खड्ड्यांच्या मधात मशीनद्वारे आडवे होल करून त्यातून केबल टाकली जात आहे. तीन फूट रूंद आणि तितक्याच खोलीचे खड्डे याकरिता केले जात आहे. केब ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार ...
४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण करणाºया आशा सेविकांनी सोमवारी जेलभरो आंदोलन केले. बसस्थानक चौकात रास्तारोको करण्यात आला. या आशासेविकांना नेण्यासाठी पोलिसांनी वाहनांच्या १० फेऱ्या केल्यानंतरही गर्दी कायम होती. शेवटी पोलिसांनी महिलांवर हल्ला चढविला. महिलां ...
नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी आहे. ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने केली आहे. राज्यातील १५ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक एलआयसी चौकातून ...
शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून नागरिकांची सामाजिक व आर्थिक प्रगती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच सर्वांच्या समन्वयातून एका छताखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे न्यायमूर्ती रवि देशपां ...
निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व् ...
अर्जून पांडुरंग राठोड (१८) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चिल्ली (इजारा) गावात घडली होती. अर्जूनने आपला मोठा भाऊ गोपाल पांडुरंग राठोड (२२) याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून त्याचा खून केला. या घटनेत या दोन भावां ...