लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कापूस उत्पादक शेतकरी शासकीय खरेदीवरच अवलंबून - Marathi News | Cotton growers depend on government purchase | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस उत्पादक शेतकरी शासकीय खरेदीवरच अवलंबून

कापसाचा पेरा व वाढलेले उत्पादन, टेक्सटाईल उद्योगातील मंदी, बाजारात कापसाचे पडलेले भाव यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदीवरच अवलंबून रहावे लागण्याची चिन्हे आहेत. ...

बंजारा समाज बांधवांचा भाजप, शिवसेनेकडे कल वाढला - Marathi News | Banjara community seems to be interested in BJP, Shiv Sena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंजारा समाज बांधवांचा भाजप, शिवसेनेकडे कल वाढला

बंजारा समाज बांधवांचा कल भाजप, शिवसेनेकडे वाढल्याचे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. ...

कृषी प्रक्रिया उद्योगातूनच रोजगार निर्मिती शक्य - Marathi News | Jobs can be created from the agricultural processing industry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृषी प्रक्रिया उद्योगातूनच रोजगार निर्मिती शक्य

प्रास्ताविक आदित्य मानकर, संचालन ज्योत्स्ना पिंपळकर, तर आभार राजेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अक्षय मुदगलवार, प्रतीक्षा वानखडे, भाग्यश्री भोरे, योगेश सोळंके, शिवम वानखडे, वैशाली मेश्राम, तरुण जाधव यांनी पुढाकार घेतला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. ...

विधानपरिषदेचे स्वप्न भंग - Marathi News | Dream dissolution of the Legislative Council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विधानपरिषदेचे स्वप्न भंग

कोणत्याही मार्गाने विधानपरिषद सर करण्याकरिता पुसदमधील दोन आणि उमरखेडमधील एका नेत्याने चांगलीच कंबर कसली होती. विधानपरिषदेचे सदस्य अ‍ॅड.नीलय नाईक विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होतील आणि त्यांच्या जागी तुमचा विचार केला जाईल, असा शब्द भाजपच्या नेत्यांनी ...

नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | Farmers' plots in front of Ner Tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच ...

पिकाच्या नुकसानीमुळे यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide in Yavatmal due to crop damage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पिकाच्या नुकसानीमुळे यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील माळकिन्ही येथे बुधवारी घडकीस आली. ...

उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर - Marathi News | Candidates were outside the field during the campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. म ...

दहेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी - Marathi News | Named Primary Health Center of Dahegaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी

सदर आरोग्य केंद्राला परिसरातील अनेक गावे जोडण्यात आली आहे. दररोज १०० ते १५० रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु डॉक्टर उपलब्ध राहात नसल्याने त्यांना परिचारिका औषधोपचार करतात. थातूरमातूर उपचार घेवून नागरिकांना घरी परतावे लागते. यापरिसरात साथीच्या आ ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत - Marathi News | Help for the disadvantaged farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भ ...