भीसीचा हा ऑर्गनायझर धामणगाव रोड परिसरातील रहिवासी आहे. भीसीतील दीडशे कोटींच्या फसवणुकीत निवडक मास्टर माईंड पैकी तो एक आहे. आतापर्यंत कुणीही पोलिसात फिर्याद न नोंदविल्याने अनेकांच्या गळ्यात फसवणुकीची ‘माळ’ घालूनही हा मास्टर माईंड अगदी बिनधास्त आहे. प् ...
चाळणी झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. नव्यानेच तयार झालेल्या रस्त्यांवरही खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. ...
यवतमाळात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालय स्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. आता तर शहरातील टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यावर हल्ला कर ...
तसेच भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या दाढी कटींग यापुढे करायची नाही, अशी भूमिका घेत फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी नाभिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय नक्षणे यांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर खरिपाच्या पिकांचे ३३ टक्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हे नुकसान भरून काढण्यासाठी ४१६ कोटी लागतील. प्रत्यक्षात जिल्ह्याला १०२ कोटी वळते झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के रक्कम जमा ...
जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष हा खुल्या प्रवर्गातील महिलांमधून होणार आहे. तसे आरक्षण मंगळवारी मुंबईत जाहीर झाले. या आरक्षणाकडेच सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. वास्तविक जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत आधीच संपली. विधानसभा निवडणुकीमुळे त् ...
अवैध व्यवसाय आणि माफियाराज यातून मोठ्या प्रमाणात पैसा उभा होतो. शहरात सध्या या दोन्ही घटकांंना चांगलाच ऊत आला आहे. सहज मिळालेला पैसा माणसाला चंगळवादाकडे घेऊन जातो. सहाजिकच रात्र अन् दिवस यातील फरक समजत नाही. यंत्रणेतून अप्रत्यक्ष अभय असल्याने देहव्या ...
शिवाजी वार्डातील एका विवाहितेसोबत शेख अख्तरचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अख्तर हासुद्धा विवाहित असून त्याला दोन अपत्य आहे. प्रेयसी माहेरी आली असल्याचे समजताच शेख अख्तरने सोमवारी रात्री तिच्या घरासमोर जाऊन रिव्हॉल्वरमधून जमिनीवर एक राऊंड फायर ...
पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या शास्त्रीय संगीतासोबतच नामवंत राजस्थानी गायकांचीही जुगलबंदी रंगणार आहे. शास्त्रीय संगीतासोबत राजस्थानी लोकगीतांचा ‘डेझर्ट स्टॉर्म विथ मंगणियार्स ऑफ राजस्थान’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सात्विक वीणा वा ...