वाघापूर आणि पिंपळगाव परिसरात भूमिगत गटाराची कामे हाती घेण्यात आली आहेत. मनमानी पध्दतीने काम केले जात आहे. नागरिकांच्या होणाºया नुकसानीचा कुठलाही विचार केला जात नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ खोदकाम करताना तुटले. जोडून देण्याचे सौजन्य तर दूर, अरेरावीची ...
ईपीएस योजनेतील निवृत्तीवेतन धारकांचे पेन्शन वाढविण्यासाठी सतत संघर्ष सुरू आहे. असे असतानाही अर्थसंकल्पात ईपीएसचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे सध्या असलेले मासिक एक हजार हेच किमान पेन्शन यापुढेही निवृत्तीवेतनधारकांना स्वीकारावे लागणार आहे. ...
६२ लाखांच्या अपहार प्रकरणाचा तपास लोहारा ठाणेदार सचिन लुले करीत आहे. ११ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे. उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले. आता नेमकी फसवणूक कशी झाली, जो निधी मंजूर झाला त्य ...
राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण थांबवा, वेतनवाढीचा करार करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी नऊ संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारीही संप कायम राहणार आहे. यामुळे सोमवारपर ...
येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उ ...
अजय जयसिंगपुरे याने मागील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी उमेश देवकर याच्या पत्नीला वरुड गावात तिच्या माहेरी पोहोचवून दिले होते. त्याने केलेल्या या मदतीबद्दल उमेशच्या मनात मात्र राग निर्माण झाला. अजय आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने ...
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व ठिकाणी शंभर टक्के मतदानाची नोंद कर ...
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची गळचेपी करत आहे. बाजार समिती संचालक निवडण्याचा अधिकार भाजपा सरकारने शेतकऱ्यांना दिला होता. तो अधिकार पुन्हा संपुष्टात आणला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या सल्ल्याने कारभार चालवितात. त्यामुळे ...