लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले! - Marathi News | A widowed woman was sold in Gujarat for 1.20 lakhs, brought back after giving birth to a son two years later and left in the village! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

पीडितेच्या तक्रारीवरून सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद, नंदई, यांच्याविरोधात आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

यवतमाळमध्ये चाललेय काय? गुप्तधनासाठी खड्डा खोदत असतानाच पाचजण जेरबंद - Marathi News | What's going on in Yavatmal? Five arrested while digging a hole for hidden treasure | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये चाललेय काय? गुप्तधनासाठी खड्डा खोदत असतानाच पाचजण जेरबंद

साकूर येथील प्रकार : पूजेचे साहित्य टाकून काढला होता पळ ...

मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक - Marathi News | Yavatmal: Worshiped by a sorcerer, dug a hole, just then the police arrived, five people were arrested while searching for hidden treasure | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना ५ जणांना अटक

Yavatmal Crime News: साकूर येथे शनिवारी रात्री गुप्तधनासाठी खोदकाम सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने सापळा रचून तेथे धाड टाकली. पाच जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. ...

मजुरांच्या खात्यातील काळ्या पैशांच्या हेराफेरीत चौघांना अटक - Marathi News | Four arrested in black money fraud in laborers' accounts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मजुरांच्या खात्यातील काळ्या पैशांच्या हेराफेरीत चौघांना अटक

Yavatmal : विशेष पथकाची कारवाई ...

माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अकरा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against eleven farmers including former MLA Bachchu Kadu | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अकरा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Yavatmal : सातबारा कोरा यात्रेचा महामार्गावर ठिय्या; बच्चू कडूसह ११ जणांवर गुन्हा ...

शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकार आंधळ्याचे सोंग घेतेय : बच्चू कडू यांचा घणाघात - Marathi News | Government is acting blindly in the case of farmer suicides: Bachchu Kadu's attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकरी आत्महत्याप्रकरणी सरकार आंधळ्याचे सोंग घेतेय : बच्चू कडू यांचा घणाघात

Amravati : २४ जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन ...

भरती झाली, पण नियुक्त्या नाहीत ; २,४८८ पात्र उमेदवार अद्याप प्रतीक्षेत - Marathi News | Recruitment done, but no appointments – 2,488 eligible candidates still waiting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरती झाली, पण नियुक्त्या नाहीत ; २,४८८ पात्र उमेदवार अद्याप प्रतीक्षेत

Yavatmal : निकाल घोषित होऊनही २,४८८ पदांवर नियुक्ती नाही ...

वेतन अन्यायाविरोधात लढा यशस्वी; ६,५०० स्थापत्य सहाय्यकांना दिलासा! - Marathi News | Fight against wage injustice successful; Relief for 6,500 construction assistants! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेतन अन्यायाविरोधात लढा यशस्वी; ६,५०० स्थापत्य सहाय्यकांना दिलासा!

जलसंपदा, बांधकाम विभागाच्या पुनर्विचार याचिका न्यायालयात खारीज ...

गुरु कोणास मानावे? यवतमाळमध्ये ७०८ शिक्षकांचे पदे रिक्त - Marathi News | Who should be considered a guru? 708 teacher posts vacant in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरु कोणास मानावे? यवतमाळमध्ये ७०८ शिक्षकांचे पदे रिक्त

जिल्ह्यात शिक्षकांची ७०० पेक्षा जास्त पदे रिक्त: जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना फटका ...