औषध वैदकशास्त्र विभागातील अतीदक्षता कक्षात ही मशीन बसविण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे. ४-डी कलर डॉपलर इको मशीनचा उपयोग हृदयाच्या आजाराचे निदान करण्यासाठी होतो. हृदयाचा आकार, त्याची पंपिंग क्षमता मशीनवर तपासली जाते. याचा गोरगरीब रुग्ण ...
बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाहनात भरून कापूस विक्रीस आणला. १२५ वाहने बाजार समितीच्या प्रांगणात उभी आहे ...
याविषयी ‘लोकमत’ने अनेकदा वृत्तही प्रकाशित केले होते. अखेर पोलीस प्रशासनाने मारेगाव येथे पोलिसांसाठी निवासस्थाने बांधकाम करण्यास अनुमती दिली. चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. आता याठिकाणी भव्य तीन मजली दोन इमारती बांधल्या असून २५ कुटुंबियांना वन-बीए ...
आजची तरुण पिढी अनेक विरोधाभासी जीवन जगत आहे. आजही आम्ही आमच्या विकासापेक्षा इतरांच्या दोषांकडे लक्ष ठेवतो. प्रतिष्ठेचा अहंकार बाळगून आजही मुला-मुलींना मारले जाते. मोबाईलवर एकाचवेळी अनेक विसंगत व्हिडिओ पाहून आम्ही पार गोंधळून गेलो आहोत. स्त्री-पुरुष स ...
केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. ...
२०२१ मध्ये होणाऱ्या ओबीसी जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समुदायाची भूमिका स्पष्ट करण्याविषयी चर्चा आणि मार्गदर्शन झाले. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा ना. छगन भुजबळ यांच्याकडे केला जाईल, असे यावेळी सांगितले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्य ...
इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत तो कार्यरत होता. या कंपनीकडे स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटी कंपनीअंतर्गत संतोष रामचंद्र वाटेकर, उज्ज्वल अरूण बर्वे व गुरूदेव महादेव चिडे हे कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मच ...
शासकीय विश्रामभवनावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. परंतु शनिवारी केवळ तालुका गटाच्या जागांबाबत निर्णय झाला. जिल्हा गट व आरक्षणाच्या जागांसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या नावा ...