माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कंपनीच्या अधिकाऱ्य ...
काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी ही घोषणा केली. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ...
चंद्रपूर येथून एक ट्रक (एम.एच.३४/ए.बी.१८४१) लिक्वीड सिमेंट घेवून सुकळी कॅम्प येथे जात होता. या ट्रकने यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनपूर फाट्यानजीक समोर जाणाऱ्या कारला (एम.एच३८/३२९४) धडक दिली. यामुळे कार पलटी झाली. त्यातील चार जण जखमी झाले. ट्रकसुद्धा अपघ ...
पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघां ...
प्रतिष्ठित व श्रीमंतांची आधी माहिती काढायची, नंतर अॅप्रोच होऊन त्यांना गुंतवणुकीसाठी तयार करायचे व या माध्यमातून त्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करायची. हा फंडा असलेली आंतरराज्यीय टोळी यवतमाळात सक्रिय आहे. ...
पूजा सुखराम राठोड असे या मुलीचे नाव आहे. ती आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील आहे. पूजाचे आई-वडील मोलमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थितीही सर्वसाधारणच आहे. तिला गंभीर आजार झाल्याचे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे रक्त चाचणीमध्ये पूजा ...
हवेतला ध्वनी कर्णपटलावर आदळल्यानंतर कर्णपटलाद्वारे त्याचे ध्वनीकंपनात रुपांतर होते. हे ध्वनीकंपन अंतर्गत कर्णापर्यंत (कोथेलीय) प्रक्षेपित केले जातात. तेव्हाच माणसाला आवाज ऐकू येतो. परंतु काही कंपने ही थेट अंतर्गत कर्णापर्यंत पोहोचविली जाऊ शकतात, यावर ...
यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले. तेव्हापासून शहराच्या विकासाची गती मंदावल्याचा आरोप होत आहे. अर्थसंकल्पामध्ये ही झिज भरून काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. २५० कोटींच्या बजेटमध्ये ८९ कोटींचे शिलकीचे बजेट शुक्रवारी सभा ...