जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असल ...
शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा सकाळी ९.३० वाजताच सुरू होते. सुरुवातीला एक तास जादा वर्ग घेऊन स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करवून घेतली जाते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकही एक तास आधीच हजर असतात. केवळ नग ...
अल्पवयीन मुले रोज नवीन दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक विविके देशमुख यांना पेट्रोलिंगदरम्यान मिळाली. यावरून त्या अल्पवयीनांचा शोध सुरू केला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. यातील एक १५ वर्षांचा तर दुसरा १७ वर्षा ...
महाविकास आघाडीच्या जागा वटप प्रक्रियेत काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, अॅड़ शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रसेकडून मनोहरराव नाईक, शिवेसनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा ग ...
वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पा ...
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांची गुणवत्ता घटत असल्याचे जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आले. मात्र या शाळांमधील अनेक शिक्षक चांगले काम करीत आहेत. त्यांचा उपयोग करून सर्वच शाळांमधील अध्यापन सुधारण्यासाठी सिंह यांनी पाऊल उचलले आहे ...
मंडळी आज महिला दिन साजरा करताना महिलांमधील एका मोठ्या परिवर्तनाची ही स्टोरी आपण वाचतोय... नोकऱ्या केल्या, राजकारणात गेल्या म्हणजेच काही महिला सक्षम झाल्या असे होत नाही. माणूस जेव्हा विचारांनी प्रगत होतो, तेव्हाच तो प्रगत मानावा. अशीच वैचारिक उंची गाठ ...