कोरोना महामारीने लोकांना घरातच थांबावे लागत आहे. कडक ऊन सुरू झाली आहे. या परिस्थितीत पंखा सुरू ठेवणे गरजेचा झाला आहे. घरात असलेली वृद्ध मंडळी, बालके यांची उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठीची ही गरज आहे. परंतु वीज पुरवठा खंडित राहात असल्याने त्यांचे आर ...
कोरोना प्रतिबंधासाठी सील केलेल्या भोसा परिसरातील सर्वेक्षणाच्या निमित्ताने हा प्रकार घडला हे विशेष. आठ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा काही दिवस वावर असल्याने भोसा परिसर सील करण्यात आला आहे. आता तेथील ३३ हजार लोकसंख्येचा आरोग्य सर्व्हे करण्यासाठी पथके दर ...
महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आर ...
स्थानिक साई मंदिर चौकात सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ही मोहीम आरंभ करण्यात आली. मध्यंतरी पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई कमी केली होती. परंतु शुक्रवारी ही मोहीम तीव्र करण्यात आली. यावेळी अनेकजण तोंड ...
लॉकडाऊनच्या शिथिलतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने धोरण ठरविले जात असून पूर्वतयारी केली जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये किती टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवायची याचा निर्णयही स्थानिक पातळीवरच घेतला जाणार आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात (स ...
लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांच्या आदेशानुसार या भेटी देण्यात आल्या. यावेळी न्या. एम.आर.ए. शेख यांच्यासोबत तहसीलदार कुणाल झाल्टे, मंडळ अधिकारी वसंत पखाले, लक्ष्मीकांत देशपांडे, पुरवठा निरीक्ष ...
वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा ...
नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागला. यामुळे संतप्त नगरसेवकांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला या मेसेजबद्दल जाब विचारला. हा मेसेज फेक असल्याचे निदर्शनास येताच नोडल अधिकाऱ्यांनी त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दि ...
सायबर गुन्हेगारांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले असून घरी मोबाईलला चिटकून असलेल्या नागरिकांसाठी ‘फिशरी’ ट्रॅप लावला आहे. त्यातूनच ‘तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असे मेसेज मोबाईलवर पाठविले जात आहेत. काही जण ‘ ...