शासन कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात आहे. त्यामुळे मंगळवारी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत ‘आधी वीज बिल व मीटर तपासणी, नंतरच माफी’ अशी भूमिका घेण्यात आली. ...
‘उमेद’ अभियानातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामकाज अचानक थांबविण्यात आल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आणखी साडेतीन हजार कर्मचारी शासनाच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे. ...
जिल्हा बँकेचे संचालक मंडळ सर्वोच्च न्यायालयाने बरखास्त केले. प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर बुधवारी जिल्हाधिकाºयांनी पहिल्यांदाच जिल्हा बँकेत भेट दिली. यावेळी त्यांनी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन विविध मुद्यांवर चर्चा ...
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. प्रशासनाने आयसीएमआरच्या (इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) निर्देशानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड केअर सेंटर, जिल्हा मुख्यालयी कोविड रुग् ...
गेल्या वर्षभरापासून ‘यू-डायस प्लस’ या आॅनलाइन प्रणालीत प्रत्येक शाळेची माहिती भरण्याचे निर्देश होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता केंद्राने शाळांनी भरलेल्या माहितीची पडताळणी सुरू केली आहे. ...
बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देणार आहे. यावेळी विविध बाबींचा आढावा घेऊन कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना टीप्स् देणार आहेत. कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणता ...
जिल्ह्यात जवळपास १७० पेक्षा अधिक फुलपाखरांच्या विविधरंगी प्रजाती आढळतात. सर्वत्र कोरोनाचा कहर असला तरी फुलपाखरांच्या दुनियेत अजूनही आनंदाचा बहर कायम आहे. पण या इवल्याशा महत्त्वाच्या जीवाचा म्हणावा तेवढा सखोल अभ्यास आजवर झाला नाही. डॉ. रमजझान विराणी, ...
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा आज पुन्हा वाढला असून गत २४ तासात जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर २४५ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ...
यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत डॉक्टरांना तंबी दिली. तसेच खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना त्वरीत शो कॉज नोटीस देण्याचे निर्देश अधिष्ठाता आर. पी. सिंह यां ...