यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी 'पोलो' या धोकादायक कीटकनाशकावर बंदी घालण्यासाठी आणि पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सिंजेन्टा कंपनी विरोधात स्वित्झरलँड येथील बासेलच्या सिव्हिल कोर्टात खटला भरला आहे. ...
पाटणबोरीलगत असलेल्या वाऱ्हा शिवारातील शेतात काम करित असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार मारले. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
बंदी भागातील जंगलव्याप्त परिसरात विकास व्हावा म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भवानी येथे लाईट खरेदी, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप, ग्रामपंचायतीत आरओ प् ...
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी नेमके काय केले, याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असल्याचेही उंबरकर म्हणाले. वणी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णायाचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने ...
बरे होऊन घरी परतलेले कोरोनाबाधित रुग्ण येथील वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, तसेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये भरती होते. रुग्णालयातून गुरुवारी 114 तर शुक्रवारी तब्बल 434 जणांना सुट्टी देण्यात आली. ...
घटनेनुसार जे नियम तयार झाले आहेत, त्यात शासन निर्णय किंवा परिपत्रकाद्वारे ढवळाढवळ, बदल अथवा दुरुस्ती करता येत नाही. त्यासाठी विधीमंडळाची मान्यता बंधनकारक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी दिला आहे. ...