दिवाळीपूर्वी ही मदत बॅंक खात्यात जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या पैकी २१ हजार ५६९ शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी ही मदत वळती करण्यात आली. यातील निम्मे शेतकरी अजूनही मदतीच ...
यामुळे असे कार्डधारक स्लो डाऊनच्या नियमामध्ये गेले आहे. या कार्डधारकांचा वाटप बंद झाला असला तरी हे कार्डधारक पुन्हा धान्य खरेदीसाठी राशन दुकानांमध्ये गेल्यानंतर पुन्हा राशन मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्याकरिता त्यांना पुरवठा विभागाच्या सुधारित नि ...
आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पातील १८ शासकीय व २८ अनुदानित तसेच पुसद प्रकल्पातील सहा शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे शालेय शिक्षण विभागापेक्षाही अधिक काटेकोर ...
त्यामुळे काही प्रमाणात का होईना या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आणखी दोन महिन्यांचा पगार महामंडळाकडे थकीत आहे. हाती आलेल्या पगारातून दिवाळी भागणार आहे. मात्र मागील काळात पडलेला मोठा खड्डा बुजविण्यासाठी थकीत पगार मिळण्याची गरज आहे. ...
सिनेमागृह चालकांपुढे कोरोनानंतर सर्वात मोठी अडचण आहे ती नव्या चित्रपटांची. डिस्ट्रीब्युटरकडून जुनेच चित्रपट दाखविण्यासाठी तगादा लावला जात आहे. ५० टक्के क्षमतेत शो होणार आहे. ...