त्यामुळे काही प्रमाणात का होईना या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आणखी दोन महिन्यांचा पगार महामंडळाकडे थकीत आहे. हाती आलेल्या पगारातून दिवाळी भागणार आहे. मात्र मागील काळात पडलेला मोठा खड्डा बुजविण्यासाठी थकीत पगार मिळण्याची गरज आहे. ...
सिनेमागृह चालकांपुढे कोरोनानंतर सर्वात मोठी अडचण आहे ती नव्या चित्रपटांची. डिस्ट्रीब्युटरकडून जुनेच चित्रपट दाखविण्यासाठी तगादा लावला जात आहे. ५० टक्के क्षमतेत शो होणार आहे. ...
Wild life Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड चायनीज मांजामध्ये अडकल्याची माहिती वनविभागास मिळाली. वनरक्षक संतोष बदुकले यांनी युध्दस्तरावर प्रयत्न करून या मांज्यातून घुबडाची सुटका केली. ...
लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखविता यावी यासाठी वायपीएस आयडॉल स्पर्धा घेण्यात आली. ऑडिशनदरम्यान संगीत शिक्षक विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे आणि राजू कोलमकर यांनी विद्यार्थ्यांच्या संगीत प्रतिभेचे निरिक्षण केले ...
एवढेच नव्हे तर रेल्वेसाठी लागणारी अतिरिक्त जागाही भूसंपादनाच्या कुठल्याही प्रक्रियेशिवाय ताब्यात घेवून काम सुरू करण्यात आले. हा प्रश्न कळंब येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मांडला आहे. ...
२0१५-१६ मध्ये राज्य सरकारने त्यात बदल करून डीबीटी योजना सुरू केली. या योजनेमुळे सोयी, सुविधा वसतिगृहामार्फत मिळणे बंद झाले. सुविधांसाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली. मात्र योजनेत अनेक त्रुटी आहे. रक्कम खात्यात वे ...
महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे ...