लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज जिल्हा बॅंक अध्यक्षाची निवड - Marathi News | Election of District Bank Chairman today | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आज जिल्हा बॅंक अध्यक्षाची निवड

काॅंग्रेसचे खासदार बाळासाहेब धानाेरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांचे नाव पुढे करत अध्यक्षपद वणी विभागात द्यावे, अशी मागणी लावून धरली, तर शिवाजीराव माेघे, मनाेहरराव नाईक यांनी मनीष पाटील यांचे नाव सुचविल्याने अध्यक्षाच्या नावाव ...

महामार्ग पोलिसांची ४० हजार वाहनांवर कारवाई - Marathi News | Highway police take action on 40,000 vehicles | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महामार्ग पोलिसांची ४० हजार वाहनांवर कारवाई

राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर करंजी येथे पोलीस मदत केंद् ...

बुलडाणाचा पोलीस शिपाई यवतमाळ पोलिसांवर भारी - Marathi News | Buldana police constable heavy on Yavatmal police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बुलडाणाचा पोलीस शिपाई यवतमाळ पोलिसांवर भारी

तीन दिवसांपूर्वी सायबर सेल आणि दामिनी पथकाने स्थानिक आठवडी बाजारातील राम शर्मा याच्या डिजिटल क्रिकेट सट्ट्यावर धाड घातली. तेथून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषद घेऊन या धाडीची माहिती दि ...

‘एमआरआय’साठी अडला मेडिकलचा ‘पीजी’ अभ्यासक्रम - Marathi News | Adla Medical's 'PG' course for MRI | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एमआरआय’साठी अडला मेडिकलचा ‘पीजी’ अभ्यासक्रम

पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे डाॅक्टरांची उणीव भरून निघते. सध्या थेट रूग्णांचा संबंध येत असलेल्या औषधशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी), नेत्रराेग, नाक-कान-घसा, बालराेग आणि न्यायवैद्यकशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, शरीर रचनाशास्त्र, जीवरसायनशास ...

जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण पॉझेटिव्ह, 29 जण कोरोनामुक्त - Marathi News | With one death in the district, 42 were positive, 29 were coronary free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण पॉझेटिव्ह, 29 जण कोरोनामुक्त

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 2) एकूण 454 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...

यवतमाळकरांनो, तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध? - Marathi News | Yavatmalkars, how pure is your drinking water? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळकरांनो, तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळ ...

तेलाच्या मागणीत वाढ, पेरणीक्षेत्रात घट; जिल्ह्यात भुईमुगाचा पेरा निम्म्याने घटला - Marathi News | Increase in demand for oil, decrease in sown area; Peanut sowing in the district has halved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तेलाच्या मागणीत वाढ, पेरणीक्षेत्रात घट; जिल्ह्यात भुईमुगाचा पेरा निम्म्याने घटला

रबी हंगाम आणि उन्हाळ्यात करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ आणि मोहरी ही प्रमुख पिके घेतली जातात. विविध अडचणी निर्माण झाल्याने करडई आणि सूर्यफुल दोन्ही पिके नाहीशी झाली आहेत. आता मोहरी, तीळ आणि भुईमूग या पिकांना पहिली पसंती आहे. ही पिके घेताना भुईमुगावर सर् ...

कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम - Marathi News | It started with a hard ironing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, ‘गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट’ अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निव ...

जिल्हाभरात 4 हजार 287 मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार - Marathi News | 4 thousand 287 property purchase and sale transactions in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाभरात 4 हजार 287 मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार

१ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे ४ हजार २८७ व्यवहार झाले आहेत. या व्यवहाराकरिता कोट्यवधी रुपयांचा शुल्क ग्राहकांना लागणार होता. मात्र राज्य शासनाने ३ टक्के सूट दिल्यामुळे खरेदी देणारा आणि घेणारा दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. ही ...