Yawatmal news घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. ...
Yawatmal news येथून जवळच असलेल्या मांडवी शिवारात पाच वाघांचा संचार असल्याने परिसरातील शेतकरी दहशतीत सापडले आहे. २७ व २८ जानेवारीला लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाच वाघ कैद झाले असून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. ...
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या झरी येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी चक्क खाकी वर्दीत कबड्डीच्या मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करत अवघ्या क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले. ...