प्रभाग क्र. १४ सोबत पालिका प्रशासन दुजाभाव करीत आहे. सर्वाधिक कर भरुनही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाही. पदाधिकाऱ्यांना पाण्यासाठी भेटल्यानंतर तुम्ही मतदान केले नाही, असे सांगितले जाते. या प्रभागावर पदाधिकार ...
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांमध्ये संतापाचा सूर व्यक्त होत आहे. आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यासक्रमांच्या रुपांतरणासाठी समिती नेमली असून दोन वर्षांपासून ही समिती बैठकांवर बैठका घेत आहे, मात्र अद्यापही ही समित ...
crime News : बाभूळगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याची २० लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. ...
केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक आझाद मैदानात ही सभा होणार आहे. ...
Yawatmal News मारेगाव तालुक्यातील धामणी येथील अल्पभुधारक शेतकरी दिलीप गोविन्दा राजुरकर (वय ४८) वर्ष या शेतक-याने बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांचा शासकीय बंगला अभय या नावाने ओळखला जातो. मुळात यवतमाळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा हा परिसर ब्रिटिश काळापासून ग्रीन हब म्हणून परिचित आहे. एसपींच्या बंगल्यात तीन गाई, दोन बैल, दोन बदके, ससे, कोंबड्या आणि आता दाखल झ ...
यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रकल्प उभारण्याला मंजुरात मिळाली, असे प्रकल्प पूर्णही झाले. मात्र त्या प्रकल्पातून सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. जिल्ह्यातील बेंबळा, अरुणावती, पूस, अधरपूस, गोखी, वाघाडी, सायखेड ...