या ठिकाणी शहरातील विविध १६ व्यापाऱ्यांचे साहित्य ठेवले जाते. चार गोदामांत हे साहित्य ठेवण्यात आले होते. या गोदामामध्ये चप्पल, बूट, प्लास्टिक, ताडपत्र्या आणि स्टेशनरी साहित्य ठेवण्यात आले होते. सकाळी अचानक या गोदामाला आग लागली. या गोदामाची आग आटोक्य ...
पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या घरच्या घरीच अभ्यास व्हावा यासाठी व्हाॅटस्अपवर अभ्यासमाला पाठविली जात आहे. त्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या यू-डायस क्रमांकासह नोंदणी करून प्रश्न सोडवावे लागतात. उपक्रमाच्या १९ व्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ...
विशेषत: मारेगाव, झरी, उमरखेड, महागाव अशा तालुक्यांमधील हजारे विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकले नव्हते. त्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही मोबाईल खरेदी, मोबाईलचे नेटवर्क आदी अडचणींमुळे ऑनलाईन ...