यवतमाळ जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक तब्बल नऊ लाख लसींच्या डोजची आवश्यकता असून उपलब्ध साठा गुरुवारी सायंकाळी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली. ...
सरसकट टाळेबंदीचा निर्णय अन्याय करणारा आहे. सामान्य जनतेला वेठीस धरणारा आहे. यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख एवढी आहे. गेल्या आठवड्यातील रुग्ण सरासरी ४०० आहेत. तरीसुद्धा आम्ही कठोर निर्बंधांना सामोरे जावे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. व्य ...
यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. दुपारी स्थानिक बसस्थानक चौकातून व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. तहसील चौक, गांधी चौक, लोखंडी पूल ते पाच कंदील चौकमार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात न ...
दारव्हा : येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे मंगळवारी दोन केंद्रावर एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना) परीक्षा ... ...