डीएसपी संजय पूजलवार यांनी सांगितल्यानुसार, 7 जणांनी सॅनिटायझर पिल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यात कोरोना महामारीचे अक्षरश: तांडव सुरू आहे. या मृत्युमालिकेत शनिवारीही आणखी २० जणांचा बळी गेला, तर दिवसभरात ११६३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. ...
नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे या तरुणाचा यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्यूनंतर संबंधित कुटुंबीयांना तशी सूचना दिली. यानंतर मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मृतदे ...
बहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्या ...
दारव्हा : नालीवरील रपटा दुरुस्तीसाठी शहरातील युवकांनी गांधीगिरी केली. त्या खड्ड्यात चक्क पूजा केली. शहरातील अंबिकानगरातील नालीवरील रपट्याला खड्डा ... ...
सविस्तर हकीकत अशी की, नेर तालुक्यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह १७ एप्रिल रोजी ठरविण्यात आला होता. त्याची भणक लागताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या चमूने गावात पोहोचून हा बालविवाह रोखला होता. त्यावेळी मुलीच्या नातेवाइकांकडून लेख ...