Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मे रोजी 1010 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 11 मे रोजी 1127 तर बुधवार दि. 12 मे रोजी 1231 जण कोरोनामुक्त झाल्याने गत तीन दिवसांत बरे होणा-यांची सं ...
आरिफचा निकटवर्तीय जॅक याचा वंजारीफैल परिसरात सरकारी शाैचालयाजवळ रविवारी वाद झाला होता. त्यात आरिफने मध्यस्थी केली. यातूनच हा वाद वाढत गेला. आरिफचा काटा काढण्यासाठी तिघांनी त्याला दारू पिण्याची ऑफर दिली. व्यसनाच्या आहारी गेलेला आरिफ त्यांच्यासोबत सोमव ...
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये आर्णी शाखेतील महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके), लेखापाल अमोल मुजमुले व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांचा समावेश आहे, तर चौथा आरोपी रोखपाल गवई याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपया ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही चोरीच्या मार्गाने कापड विक्री करणाऱ्या यवतमाळ येथील माहेर कापड केंद्रावर पोलीस, नगरपालिका व महसूल प्रशासनाने मंगळवारी सकाळी अचानकपणे धाड टाकून प्रतिष्ठाणाच्या संचालकाला ५० हजारांचा दंड ठोठावला ...