आरिफचा निकटवर्तीय जॅक याचा वंजारीफैल परिसरात सरकारी शाैचालयाजवळ रविवारी वाद झाला होता. त्यात आरिफने मध्यस्थी केली. यातूनच हा वाद वाढत गेला. आरिफचा काटा काढण्यासाठी तिघांनी त्याला दारू पिण्याची ऑफर दिली. व्यसनाच्या आहारी गेलेला आरिफ त्यांच्यासोबत सोमव ...
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये आर्णी शाखेतील महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके), लेखापाल अमोल मुजमुले व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांचा समावेश आहे, तर चौथा आरोपी रोखपाल गवई याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपया ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही चोरीच्या मार्गाने कापड विक्री करणाऱ्या यवतमाळ येथील माहेर कापड केंद्रावर पोलीस, नगरपालिका व महसूल प्रशासनाने मंगळवारी सकाळी अचानकपणे धाड टाकून प्रतिष्ठाणाच्या संचालकाला ५० हजारांचा दंड ठोठावला ...
Corona Vaccine News : कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यल्प असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या हाती पुन्हा निराशाच येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
Yawatmal news लोकमतच्या प्रारंभापासून मारेगाव तालुका प्रतिनिधी पदाची धुरा समर्थपणे पेलणारे अण्णाभाऊ पंढरीनाथ कचाटे (७२) यांचे सोमवारी रात्री सावंगी मेघे (जि.वर्धा) येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे व बराच म ...
दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमीच्या विकासाकरिता जनसुविधेअंतर्गत पाच लाखांचा निधी उपलब्ध झाला. कंत्राटदाराने कोरोनाच्या प्रादुर्भावात संधी साधून घाईगडबडीत अत्यंत निकृष्ट दर्जाचे ... ...