शहरातील कचराकोंडी सुटत नसल्याचा राग सोमवारी नगरसेविकेने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकून व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागाच्या कक्षाला कुलूप लाऊन यंत्रणेचा निषेध नोंदवत त्याच ठिकाणी ठिय्या दिला. ...
यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. ...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता रिक्त पदांच्या सरळ सेवा पद्धतीने भरतीबाबत १६ मे २०२१ पासून सोशल मीडियावर एक जाहिरात प्रारुप प्रसिद्ध होत आहे. ...
Yawatmal news कोरोना रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे राज्यात दीड हजारांवर रुग्ण असून कित्येकांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या मृत्यूमालिकेत आता यवतमाळचेही नाव जोडले गेले आहे. ...
महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये विहीर पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आ ...
लहान मुलांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कोरोना स्वत:हून या मुलांपर्यंत पोहोचणार नाही. कारण मुले जवळपास वर्षभरापासून घरातच आहे. मात्र त्यांचे आई-वडील दररोज कामाच्या निमित्ताने घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे मुलांपर्यं ...