किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भाेसकून वाघाची शिकार केली. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टाेल नाक्यावर सह जणांना वन विभागाच्या बुटीबाेरी पथकाने अटक केली. ...
आईवडिलांशिवाय जगणाऱ्या आणि शिकणाऱ्या २५ हून अधिक मुलींना आता हक्काचे होस्टेल मिळणार आहे. विशेष म्हणजे, या होस्टेलचे भूमिपूजनही मुलींनीच स्वत: कुदळ मारून केले. ...
अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतर खरिपातील उर्वरित सोयाबीन काढण्याची तयारी सुरू असताना तालुक्यात परतीच्या पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पीक काढणीत व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षीचा दसरा शेतकऱ्यांचा गोड होण्याऐवजी कडवट झाला आहे. सध्या ढगाळी ...
जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीनच्या पिकाला सप्टेंबरमधील पावसाने झोडपून काढले. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण् ...
Yawatmal News शहरात गेल्या नऊ दिवसांपासून आदिशक्तीचा जागर सुरू आहे. अशा वातावरणातच एका नराधमाने स्वत:च्या बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केला. तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन जिवघेणी मारहाण केली. ...
शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील लालसरे व वाढई या कुटुंबात ९ ऑक्टोबर रोजी वाद झाला. त्यानंतर पुन्हा ११ ऑक्टोबर रोजी या दोन कुटुंबात वादावादी होऊन हाणामारी झाली. मारहाणीत संजय वाढईच्या पोटातील आतडी फाटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम मारेगा ...
केंद्रीय राखीव पोलीस बलात कार्यरत मनोज भाबट हे गेल्या काही दिवसांपासून घरी परतले नव्हते. ते गावी गेल्याची माहिती मनोज भाबट यांची पत्नी मोनिका भाबट (३७) यांनी पोलिसांना दिली. त्याचवेळी देवळीचे ठाणेदार व तपास अधिकारी धनंजय सायरे यांना मोनिका यांच्यावर ...
महाराष्ट्रात महालक्ष्मीची तीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. मुंबई, कोल्हापूर आणि तिसरे विदर्भातील एकमेव असलेले देऊळगाव येथील मंदिर आहे. या मंदिराला तब्बल २०३ वर्षांचा इतिहास असून दरवर्षी महालक्ष्मी व नवरात्रात देवीचा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. (Nav ...
उधारीचे पैसे परत करायचे आहे, त्यासाठी सोयाबीन विकून आलेल्या रकमेतून पैसे द्या, असे म्हणत लेकाने दारूच्या नशेत वडिलांसोबत वाद घातला. या वादात त्याने रागाच्या भरात स्वत:च्या वडिलावरच वखराच्या पासीने वार केले. यात वडिलांचा मृत्यू झाला. ...
२ ऑक्टोबरला एटीएम फोडल्याची घटना घडल्यानंतर राळेगाव पोलीस व एलसीबीचे पथक कामाला लागले. एलसीबीचे पथकाने शंभर किलोमीटर परिसरातील दुकाने, खासगी निवासस्थान, टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले. त्यात एक कार क्र.एचआर-५१-बीवाय-४०९६ संशयास्पद ...