पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पद संबंधित शाळेत मान्य करून घेण्यासाठी तेथे विद्यार्थ्यांची विशिष्ट संख्या आवश्यक आहे. त्या आधारेच संचालनालयाकडून शाळांची संचमान्यता केली जाते. परंतु, कोरोनाच्या धावपळीत जिल्ह्यातील शाळांनी तब ...
पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. अक्षय टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. यवतमाळच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. दरम्यान, अक्षय गँगविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करण्य ...
संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, असे सांगत प्रशासनाला निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाल ...
Crime News: धर्मांतरासाठी अर्थसहाय्य : लखनऊ एटीएसची कारवाई. लखनऊ एटीएसने धिरजला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळातील स्थानीक एटीएसच्या पथकाने धीरजच्या वाघापूर परिसरातील घराची पाहणी केली. मात्र त्याचे त्याचे वृद्ध वडील आढळून आले. ...
Yawatmal News शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. ...
Yawatmal News ‘बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे’ असा मेसेज व्हायरल झाल्यापासून ३६ तासांत स्टिंग ऑपरेशन करून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील २१ दिवसांच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली. ...
नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीस रंगेहात पकडण्यात आले आहे. या बाळाचा साडेतीन लाख रुपयात सौदा करण्यात आला होता. यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे योजना आखून प्रकरणाचा पर्दा ...
अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ३६ तासांपासून ठप्प आहे. ...
सध्या वैद्यकीय प्रमाणपत्र हे ५० रुपयांत टपरीवरच उपलब्ध आहे. एमबीबीएस डाॅक्टरांच्या नावाचा शिक्का मारून रजिस्ट्रेशन नंबरसह हे प्रमाणपत्र दिले जाते. आता नव्या प्रणालीनुसार लायसन्सकरिता मेडिकल प्रमाणपत्र देण्यासाठी डाॅक्टरांनाही यूझर आयडी घ्यावा लागणार ...