Yawatmal News दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. ...
Prostitution : आता पुन्हा अमरावतीतील तडीपार दलालाने दारव्हा मार्गावरील जे. एन. पार्कमध्ये बस्तान बसविले आहे, तर आर्णी रोडवर राहुलचा कुंटणखाना सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. ...
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्राॅनमुळे दररोज नवीन सूचना प्राप्त होत आहे. अशात बाहेरगावी गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन लागले तर काय करायचे म्हणून अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. याशिवाय हाॅटेल, माॅल आणि विविध ठिकाणी सोशल डिस्टन्स याशिवाय लसीकरणही सक्तीचे ...
४ ऑक्टोबर २०१९पासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सूचनांचे पालन करीत सुरक्षितपणे सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मंगळवारी देण्यात आले. यासाठी ...
चंदन हातागडे याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफियांनी त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, ६ महिने लोटूनही आरोपींना अटक झालेली नाही. ...
चालक आणि वाहक रुजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. १०८७ चालकांपैकी ८३ आणि ७७२ वाहकांपैकी फक्त ७२ जण कामावर आले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, रविवारी या कर्मचाऱ्यांनी येथील जुन्या बस स्थानकाजवळ ...