महागाव तालुक्यात बकरीच्या पायाने पाणी सांडून शेजाऱ्याच्या अंगणात गेल्याने त्यांच्यात वाद झाला तर दुसऱ्या घटनेत बकऱ्यांनी शेतात जाऊन तूर खाल्ल्याने एकास जबर मारहाण करण्यात आली. ...
२०१५ पासून शहरात राबविली जाईल अशी घरकूल योजना डिसेंबर २०२१ मध्येही प्रत्यक्ष सुरू झालेली नाही. आता आणखी अधिकृत मान्यतेचा कागद हाती येण्यासाठी किती वेळ लागेल याचे उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही. ...
यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला. ...
राज्यात १ नोव्हेंबर २००५ या तारखेपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत मृत्यू पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही आर्थिक हातभाराशिवाय कसे तरी जगावे लागत आहे. त्यामु ...
रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या चार जणांपैकी दोघे यवतमाळ येथील तर घाटंजी येथील एक आणि वणी येथील एक रुग्ण आहे. यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी एकंदर ३३१ अहवाल प्राप्त झाले. ...
अधिकारी नवखा आल्यानंतर काही कर्मचारी आपल्यातील सुप्त गुण दाखविण्याचा प्रयत्न करतात. अधिकार नसतानाही कर्मचारी अधिकाऱ्यांना डावलून कारभार चालविण्याचा प्रयत्न करतात. ...
या प्रकरणात लक्ष्मण शेषराव राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख सादिक ऊर्फ सादर मन्सूर अली (४२), सय्यद कलीम सय्यद हाफीज (२८), मनू ऊर्फ सिराजोद्दीन ऊर्फ सबीरोद्दीन वाहबोद्दीन (२०), मुकीमोद्दीन रफीकोद्दीन सर्व रा. काळी यांना अटक केली. पोलिसांनी आरो ...
विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून प्रवासाला किमान दोन ते तीन तास लागतील एवढ्या अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ५७ जणांना आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विली ...
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व त्याची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हेगारांची यादी बनवून त्यांच्यावर एमपीडीए, मोक्कासह हद्दपारीची कारवाई क ...