पिंपळखुटी चेक पोस्टची पाच लाखांच्या दरोड्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, तक्रारकर्त्याचा मामेभाऊच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
पुसद वनविभागांतर्गत १३ कोटी रुपयांच्या कथित पाणलोट विकास कामांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली असून त्यात दोषींविरुद्ध फौजदारी कारवाईची शिफारस केली जाणार आहे. ...
येथील ३३ के़व्ही़ क्षमतेच्या उपकेंद्रांतर्गत १० तासांचे भारनियमन होत असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अत्यल्प पावसामुळे वातावरणामध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने ग्राहकांना ...
यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये साथीच्या रोगांचे थैमान आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वेळवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. ...
नवनिर्मित वडगाव वन परिक्षेत्राच्या हद्दीतील धानोरा बिटमधील लालगडी मारुती मंदिर परिसरात शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. या तस्करीतील टोळी हाती लागूनही ...
शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ ...
शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या विवाहितेने पतीविरुद्ध न्यायालयात खावटीचा खटला भरला. त्यावर संतप्त झालेल्या पतीने गर्भातील बाळाची पर्वा न करता तिच्यावर चाकूचे ...
‘वर्षभर शेतात राब राब राबला. तुझ्या हक्काचा आणि सन्मानाचा दिवस आला. झुल, गोंडे, मटाटी, बेगड, बाशिंग घ्यायलाच काय साधा गेरु घ्यायलाही आज पैसे नाही. मात्र तुला पुरण-पोळीचा नैवेद्य ...