वणी विधानसभा क्षेत्रासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आर्णी या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदार संघात शेवटच्या दिवशी ...
मुळावा, पोफाळी परिसरात सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या २० पेक्षा अधिक वर्षांपासून या परिसरात सोयाबीनची लागवड केली जाते. ...
मुलाचे बनावट मृत्यूपत्र तयार करून मालमत्तेतून सून आणि नातवाला वगळून नातेवाईकांनीच त्यांची फसवणूक केली. ही घटना पांढरकवडा येथे घडली. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासूसह चौघांवर ...
प्रचंड अनिश्चिततेच्या सावटात जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक सापडली होती. युती-आघाडी तोडण्यासाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या स्थानिक नेत्यांचेही पितळ शुक्रवारी रात्री उघडे पडले तर काही प् ...
यवतमाळ जिल्हा विपूल वनसंपदेने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये प्राचीन मंदिरांच्या वैभवाने भर घातली आहे. यासोबत काही तलावांनी सौंदर्य खुलविले आहे. ...
शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या भरोशावर आयुष्यभर राजकारण करणाऱ्यांना ऐन निवडणुकीच्या काळात या घटकांचा सोयीस्कर विसर पडतो. सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असून या रणधुमाळीत ...
पंचायतराज सशक्तीकरण अभियानातंर्गत ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाची घडी बसविण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामपंचायतीना आॅनलाईन जोडण्यासाठी महासंग्राम सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प ...