एरव्ही लोकसभा आणि विधानसभा म्हटले की पुसद मतदारसंघात मतदारांची हक्क बजावण्यासाठी उत्कंठा शिगेला असायची. मात्र यावेळी वातावरण चांगले असताना शहरी मतदारांमध्ये मतदानाबाबात निरुत्साह होता. ...
एकीकडे शहरी मतदार मतदानासाठी उदासीन दिसत असताना महागाव तालुक्यातील सातघरी येथील मतदार चक्क डफडे वाजवित मतदान केंद्रावर पोहोचले. एवढेच नाही तर मतदानासाठी त्यांना ...
जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे. ...
वणी विधानसभा (७६) या मतदार संघासाठी बुधवारी १५ आॅक्टोबरला एकूण ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहे़ त्यापैकी केवळ पाच केंद्र संवेदनशील ठरविण्यात आले असून या केंद्रांवर ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपंगत्वाचे प्रमाण मोजणारी मशीन (नर्व्ह कंडक्शन) गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बंद आहे. याकडे रुग्णालय व्यवस्थापन दुर्लक्ष करीत ...
शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले कृषी सहायक यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एका कृषी सहायकाकडे १० ते १२ गावे असल्याने कामांचा पार बोजवारा उडाला आहे. ...
अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत असून १०० टक्के उपस्थिती असल्याचा देखावा निर्माण केला जातो. खरेच प्रत्येक अंगणवाडीत १०० टक्के उपस्थिती ...
दोन ठिकाणी धाडी घालून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वडगाव रोड पोलिसांनी दोन लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई वडगाव रोड हद्दीतील अमराईपुरा आणि शारदा चौकात करण्यात आली. ...
अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा ...
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात बुधवार १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील २० लाख २५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी ...