वाढत्या बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांच्या मानसिकतेचा फायदा घेत काही शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर अशा बेरोजगार तरुणांना खासगी असिस्टंट म्हणून नियुक्त केल्याचे दिसत आहे. ...
भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून, ...
यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ...
आर्णी येथील सामकी माता सार्वजनिक ग्रंथालयास शासकीय योजनेतून साहित्य पुरविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रंथालयाच्या संचालकाने केलेल्या तक्रारीवरून ...
जिल्हा निवड समितीकडून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गासाठी पदभरती केली जात आहे. या प्रक्रियेत लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची घटना सलग दोन वेळा घडली आहे. यामुळे संतापलेल्या ...
ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडे असताना गेल्या कित्येक दशकापासून लेखापरीक्षण झाले नसल्याचे पुढे आले आहे. आता ग्रामपंचयतीचे ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीत यवतमाळातील प्रेरणास्थळावर सोमवारी सायंकाळी संगीतसंध्या पार पडली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ...
तालुक्यात क्रीडा सुविधांचा अभाव असल्याने युवा पिढी भरकटत आहे. देशी खेळ लुप्त होत असून क्रिकेटमुळे युवक वेडे होत आहे. पायकाची क्रीडांगणे बेपत्ता झाल्याने शाळांमधील चिमुकल्यांनाही खेळणे दुर्लभ ...
आम आदमी विमा योजना सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे विमा संरक्षण देणारी योजना ठरली आहे. योजनेंतर्गत लाभधारक नागरिकांना विम्याचे कवच देण्यासोबतच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचाही ...