बेघरांना हक्काचे घर मिळावे याउद्देशाने सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या उद्देशाला उमरखेड तालुक्यात तडा दिला जात आहे. जवळपास ८४० घरकुलांचे हप्ते उचलून बांधकाम केलेच नसल्याचे पुढे आले आहे. ...
ग्रामीण प्रतिभेला आत्मविश्वासाचे पंख लाभले की, आकाश झेप घेतल्याशिवाय राहत नाही. घाटंजी सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील एका विद्यार्थिनीने तयार केलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची ...
केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामंपचायतीच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी गृह आणि पाणीकर वसूलीची अट घातली जाते. ग्रामपंचायतीकडून कर ...
भावासोबत रोजगारासाठी तेलंगणात गेलेल्या मुलाचा मृतदेहच परत आला. यावेळी दु:ख आवेग आवरून मुलाच्या मृत्युची चौकशी व्हावी, यासाठी वडील मृतदेहच घेवून पांढरकवडा पोलीस ठाण्यात धडकले. ...
प्रवासाहून परतलेल्या एका दाम्पत्याची येथील बसस्थानकात बॅग चोरीस गेली. त्यातील पर्स कर्तव्यावरील पोलिसाच्या हाती लागली. त्यानंतर त्याने संधी साधत एटीएम कार्डाचे पिनकोड मिळवित चक्क ...
सार्वजनिक बांधकाम खात्याची सूत्रे पुन्हा अमरावतीकडे एकवटण्याची चिन्हे आहेत. कारण यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्याचा अतिरिक्त प्रभार आपल्याकडे खेचून आणण्याची विजय बनगीनवार ...
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेले पथक शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवित निघून गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे चक्काजाम केला. ...
निवडणुका झाल्या, नवीन सरकार आले. परंतु शेतकऱ्यांच्या वाट्याला तेच पॅकेज तीच आकडेमोड आणि तेच सर्वेक्षण येत आहे. राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मंगळवारी केंद्रीय ...
समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना ...
कृषिमूल्य आयोग रद्द करावा या प्रमुख मागणीला घेऊन लगतच्या तळेगाव (भारी) येथे सोमवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. ...