म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नागपूर : काटोल रोडवरील पाटणकर चौकस्थित चिल्ड्रेन्स होम फॉर गर्ल्सला येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत निधी देण्याची ग्वाही शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली आहे. ...
तिरुवनंतपुरम-धर्मनिरपेक्ष विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी माकप (एम) मधील डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवकांच्या संघटनेने एका विवाह जुळवणी वेबसाईटची निर्मिती केली आहे. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. शंकर निखारे असे आरोपीचे नाव असून तो भांडे प्लॉट येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने त्याला पत्नी अनसूयाच्या हत्याप्रकरणात भादंविच्या कल ...
नागपूर : जरीपटक्यातील म्हसाळा टोळी येथील रमा राजेश पुराम (वय ३०) या महिलेचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. ११ डिसेंबरला ती भाजली होती. तिला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांनी रमाला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी ...