म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
फोटो काढणाऱ्यांची चढाओढनागपूर : अधिवेशननिमित्ताने विधानभवन येथे येणाऱ्या लोकांना उत्सुकता असते. येथे आल्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ स्वत: चा फोटो काढण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. त्यामुळे येथे गर्दी सोबतच फोटो काढण्याऱ्यांची चढाओढ सुरू होती.... ...
नागपूर : तोतलाडोह (पेंच राष्ट्रीय उद्यान ) वनक्षेत्रातील पाटबंधारे विभागाच्या कॉलनीचे दोन वर्षांत पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी हायकोर्टात सादर करण्यात आली. ...
शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान : परिसरात संताप नागपूर : अहोरात्र घाम गाळून पिकवलेले धान आता विकण्याची वेळ आली असताना एकाने ते जाळून टाकले. धारगाव कामठी मार्गावरील शिवारात ही संतापजनक घटना घडली. राजेश धनराज सेलूरकर (रा. शिरपूर) असे संशयित आरोपीचे नाव आह ...