रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होतो, असे सांगितले जाते. तसाच काहीसा अनुभव पुष्पवंतीनगरीत आला. विदर्भ-मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना ‘कृषिभूषण’ स्वत:च स्वत:ला ‘दीपक’ ...
सर्वाधिक मजुरांची संख्या असलेल्या महागाव तालुक्यातून तब्बल २५ हजार मजूर कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहे. तर दुसरीकडे रोजगार हमी योजनेच्या कामावर शुकशुकाट दिसत आहे. ...
गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची ...
प्रशासन म्हणजे भावनाशून्य. लालफितीत बांधलेले अधिकारी. कोणत्याही कामासाठी टोलवाटोलवी, असा काहीसा समज. मात्र दुष्काळाच्या सावटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशासनातील माणुसकी ...
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने सेस फंडातून २० लाखांचे भजनी साहित्य खरेदी केले. या खरेदी साहित्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने साहित्य पुरवठादारास परत केले. मात्र त्यानंतर पुन्हा ...
जम्मू-जम्मू काश्मीर राज्यात जम्मू व कठुआजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैनिकांनी लहान शस्त्रांनी गोळीबार करून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्तर दिले. गेल्या चार दिवसात झालेले हे चौथे शस्त्रसंधी ...