२९५ ग्राहकांवर कारवाईनागपूर : एसएनडीएलने १ ते २५ डिसेंबर दरम्यान शहरातील ६० लाखांची वीजचोरी उघडकीस आणून २९५ ग्राहक ांवर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४.८८ लाख युनिट विजेची चोरी करण्यात आली. काही ग्राहकांनी मॅग्नेट व ...
नवी दिल्ली : शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्ता सेन याच्याविरुद्ध सीबीआयने आणखी दोन नवे गुन्हे दाखल केले आहेत. कंपनीने आसाममधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या संदर्भात हे नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
नागपूर : लष्करीबाग व दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर बोरियापुरा येथील गळती दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी ३० डिसेंबरला मध्य व पूर्व नागपुरातील काही वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. याचा फटका प्रामुख्याने ...
नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेवर आता राज्य सरकारची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा शासनाकडे रखडलेला निधी मिळण्यास हळुहळू सुरुवात झाली आहे. येत्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. ...