एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईसह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ विभागात एकूण ३५० महिला कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक २४३ वाहक आहेत. प्रामुख्याने संपात चालक आणि वाहकांचा ...
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींपैकी चक्क चार नगरपंचायतींचे अध्यक्षपद शिवसेनेने पटकाविले आहे. तर सर्वाधिक सदस्य जिंकलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन नगराध्यक्षपद आले आहे. ...
यापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी ...
प्रेमाचा बनाव करून एका तरुणाने चक्क आपण सुंदर तरुणी असल्याचे साेंग घेतले. यवतमाळातील या तरुणाने दिल्लीतील श्रीमंत डाॅक्टरला मुलीच्या आवाजात फोन करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वत:वरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी या नकली ‘तरुणी’ने डाॅक्टरकडून चक्क द ...
दारव्हा मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या ढाब्यावर तीन युवक जेवणासाठी आले. त्यांनी ऑर्डर केली. जेवण आटोपले. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ढाबा बंद होत असताना पार्सल घेण्यासाठी दोघे जण आले. जेवण करून बाहेर निघालेल्या तिघांनी जाता-जाता त्या ...
लक्ष्मण मसू जाधव (५५), रा. वाघाडी असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण हा गवंडीकाम करून कुटुंबाचा गाढा हाकत होता. त्याचा मुलगा, सून परिसरातीलच ढाब्यावर कामाला होते. एकाच समाजाची वसाहत वाघाडी परिसरात आहे. तेथेच लक्ष्मण राहत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासू ...
या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या ...