महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घ ...
आस्था व शुभमच्या प्रेमात संशयाचे भूत शिरले. यातूनच शुभमने स्वत:च्या प्रेयसीला सोबत आणून एकांतात तिचा घात केला. याची कबुली त्याने रस्त्यावर तडफडत असताना पोलिसांकडे दिल्याचे लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी माध्यमांना सांगितले. ...
अहवाल सादर करण्यास विलंब का झाला यावरून सभेत माजी उपाध्यक्षांनी पदाधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले. काही ठिकाणी इन्सिलेटर मशीनच पोहोचल्या नाहीत. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना त्याची माहितीही नव्हती. तरीही कारवाई करण्यास चालढकल केली जात असल्यामुळे ...
आस्थाचे शुभम अशोक बकाल (रा. शिंदेनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती सकाळी १०.३० च्या सुमारास लोहारा एमआयडीसी परिसरात शुभमसोबत आली. तेथे असतानाच तिने शुभम सोबतचा फोटो स्वत:च्या इन्स्ट्राग्राम स्टेटसवर अपलोड केला. नंतर दोघात काय बिनसले याचा थांगपत्ता ...
संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा अतिशय निर्दयीपणे दगडाने ठेचून खून केला. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली व नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला. ...
डिलिव्हरी बॉयने हातचलाखी करून त्या पार्सलमध्ये अगोदर त्याच कंपनीचा डमी पीस टाकल्याची बाब चौकशीअंती समोर आल्यानंतर राहुल भोयर याने थेट पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. ...
Yawatmal News अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमधील दोन प्राध्यापकांनी थेट तालुक्यातील दहागाव येथील शेतशिवार गाठून बाबाराव जाधव या शेतकऱ्याची भेट घेवून सेंद्रिय शेतीची माहिती घेतली. ...