नागपूर : फोनिक्स इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयात संतप्त जमावाने आज दुपारी तोडफोड केली. कर्मचाऱ्यालाही मारहाण केली. या प्रकारामुळे येथे काही काळ तणाव होता. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्यामुळे कर्मचारी बचावले. ...
नवी दिल्ली: गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी संग्रहालय उभारण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत अपहार केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी पुन्हा दिलासा दिला़ १९ फेबु्रवारीपर् ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक सध्या मुंबई आहे़ हे पथक बाद झालेल्या आयपीएल कोची फे्रंचाइजीच्या बिझनेस मॉडेलचा तपास करेल़ तसेच याच्या आर्थिक व्यवहारात काही गैरप्रकार होते का, यादिशेने तपास करेल़ यासंदर्भ ...
पाकची भिस्त आफ्रिदीच्या कामगिरीवरहर्षा भोगले कॉलमआपल्या कामगिरीची छाप सोडणार्या प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी पाक क्रिकेट ओळखले जाते. पण सध्याच्या पाकिस्तान संघात मात्र अशा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या संघात ना उमर गुल आहे ...
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे. ...
नागपूर : महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या नागपूर खंडपीठाने मौदाचे एसडीओ (उपविभागीय अधिकारी) चंद्रकांत बोरकर यांची बदली रद्द केली आहे. शासनाने गेल्या १ जानेवारी रोजी आदेश जारी करून बोरकर यांची भंडारा येथे बदली केली होती. या आदेशाला बोरकर यांनी लवादात आव ...