त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. सॅमीने कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६७ धावांच्या खेळीत ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. सिमन्सने ८४ चेंडूंना सामोरे जाताना कारकीर्दीतील दुसरे शतक झळकाविले. त्यात ९ चौकार व ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आऱ आऱ पाटील यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले़ आऱ आऱ यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटल ...
जनतेशी संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याची तयारी असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी स्पष्ट केले. ...
नवी दिल्ली : भारत-श्रीलंकेने सोमवारी नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यासह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विस्ताराचा निर्णय घेत द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी चर्चेनंतर ...