नवी दिल्ली : भारत- श्रीलंकेने सोमवारी नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यासह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विस्ताराचा निर्णय घेत द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी चर्चेनंत ...
कोलकाता : येथील उच्च न्यायालयाने कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे माजी पोलीस महासंचालक (सशस्त्र पोलीस) रजत मजुमदार यांना सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. ...
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण सहकार्य द्या, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंत ...
जनतेशी संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याची तयारी असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी स्पष्ट केले. ...