यानंतर चेन्नई येथील कलावंत राजशेखर व कारेकुडी श्रीराम या कलावंतांच्या कर्नाटक राग संगीतातील व्हायोलिन व मृदंगम या वाद्यांच्या अनोख्या जुगलबंदीची रंगत उपस्थितांनी अनुभविली. राग मोहनमसह सुरू झालेल्या या परस्पर विरोधी वाद्यांची ही जुगलबंदी परस्पर सामंजस ...
सासवड : येथील संत सोपानदेव मंदिराशेजारील श्रीगणेश मल्लिनाथ मंदिरात दि. १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या काळात अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत ग्रंथ वाचन, महाशिवरात्रीनिमित्त छोट्या व मोठ्या गटातील भजन स्पर्धा व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सासवडकर ...