मंडळ अधिकाऱ्याच्या समयसूचकतेने हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणात काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे. ...
सर्व जिल्ह्यांत प्रत्येकी दोन तालुक्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी आदी विषय राहणार आहेत. ...
आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून ...
वीज जावून आल्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा असेल तरच मोटरपंप सुरू करता येतो. लाइट आल्यानंतर तत्काळ मोटरपंप सुरू करता येत नाही. पंप सुरू झाल्यानंतर प्रथम पाणी टाकीत चढवावे लागते. त्यानंतर पाणी ग्राहकांपर्यंत सोडता येते. दहा मिनिट लाइट गेली तरी टाकीची ...